

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे बजेट अंतिम टप्प्यात असून, लेखा विभागातर्फे शेवटचा हात फिरविला जात आहे. यंदाचे अंदाजपत्रक तीन हजार २०० कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत वाढ होण्याची शक्यता आहे. sa