Chhatrapati Sambhajinagar: मनपा कर्मचारी भरती रखडली; एजन्सींचा फायदा, बेरोजगारांची प्रतीक्षा, फेब्रुवारीमध्ये निघाली जाहिरात

Recruitment Process Delayed Despite Thousands of Applications: छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २२२ पदांच्या भरतीसाठी तब्बल २९ हजार उमेदवारांनी अर्ज केले असतानाही प्रक्रिया तीन महिन्यांपासून रखडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेतील नोकर भरतीसाठी २९ हजार बेरोजगारांनी शुल्कासह अर्ज भरले आहेत. मात्र, तीन महिने उलटूनही ही भरती प्रक्रिया रेंगाळत ठेवली आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा हा कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सींना होत असल्याचा आरोप सुशिक्षित बेरोजगारांकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com