Chhatrapati Sambhajinagar: एकाच व्यक्तीचे ७० आरटीआय अर्ज!; ‘नगर रचना’ विभागात गोंधळ

Over 70 RTI Applications Filed by a Single Person: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगर रचना विभागात एकाच व्यक्तीने ७० हून अधिक आरटीआय अर्ज दाखल केल्याने कामकाजावर ताण वाढला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या नगर रचनासह विविध विभागांत माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज नगर रचना विभागात दाखल आहेत. गुरुवारी (ता. २५) सायंकाळी एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर सुरक्षारक्षकांना पाचारण करावे लागले, त्यानंतर संबंधित व्यक्तीने तेथून पळ काढला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com