
Chh. Sambhajinagar Municipal Election
sakal
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर दाखल आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर महापालिकेने त्यात दुरुस्ती करत प्रभाग रचनेचा अहवाल गुरुवारी (ता. १८) शासनाच्या नगर विकास विभागाकडे सादर केला.