Chhatrapati Sambhajinagar: नव्या योजनेतून जूनमध्ये नळाला पाणी; तांत्रिक कामे संथ, जलशुद्धीकरणासाठी केंद्राचे प्रमाणपत्रही आवश्यक
Chhatrapati Sambhajinagar New Water Scheme: नवीन पाणी योजना जूनमध्ये सुरु होणार आहे. जलपुरवठा, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर शहराला २०० एमएलडी पाणी मिळेल.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवीन योजनेतून पहिल्या टप्प्यात शहरासाठी २०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी आणले जाणार आहे. मेपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन होते.