Chh. Sambhajinagar: तेल कंपन्यांचा ‘नो क्रेडिट’ निर्णय; शहरात पेट्रोलटंचाईची भीती, पंपांवर पॅनिक वातावरण

Fuel Crisis Sparks Panic in City: छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबत अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वाहनधारकांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chh. Sambhajinagar

Chh. Sambhajinagar

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंत एकाही वाहनधारकाला पेट्रोल, डिझेल उधारीवर मिळालेले नाही. आधी पैसे दिल्याशिवाय इंधन तेल वाहनात टाकलेच जात नाही. असे असताना एवढी वर्षे पेट्रोलपंप चालकांनी तेल कंपन्यांकडून स्वतःसाठी उधारीची सुविधा उपभोगली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com