Chhatrapati Sambhajinagar: साडेचार टन प्लॅस्टिक जप्त; मनपाची ३ विक्रेत्यांवर कारवाई; प्रत्येकी २५ हजारांचा दंड

Three Vendors Fined Rs. 25,000 Each: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून साडेचार टन प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.२३) प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. पथकाने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या अंगुरीबाग व मोतीकारंजात छापा टाकत साडेचार टन (४६३० किलो) प्लॅस्टिक जप्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com