Chhatrapati Sambhajinagar: वाहनचोरीच्या टोळ्यांचा पर्दाफाश ; केली ११ संशयितांना अटक, चोरीच्या ३३ दुचाकी जप्त

Rural Police Bust Three Vehicle Theft Gangs: छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनचोरी करणाऱ्या तीन टोळ्यांचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत ११ आरोपींना अटक केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गाढेपिंपळगाव येथून चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या तपासातून माग काढत ग्रामीण पोलिसांनी वाहनचोरीच्या तीन टोळ्यांचा पर्दाफाश केला. ११ आरोपींना अटक करत, त्यांच्याकडून ३३ चोरीच्या दुचाकी व सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com