Chhatrapati Sambhajinagar: बावनकुळे साहेब, तुमच्या पत्राला तरी किंमत आहे का?; सातबाऱ्यावर प्लाॅटची नोंद करण्यासाठी काॅमन मॅनचे वर्षभरापासून हेलपाटे

Citizen Alleges Delay in Land Record Entry: vछत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॉटची सातबारा नोंद करण्यासाठी वर्षभर पाठपुरावा करूनही काम न झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘माझ्या प्लाॅटची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी जानेवारी २०२५ पासून तीन तलाठ्यांकडे अर्ज दिले. काम झाले नाही. त्यांनंतर जिल्हाधिकारी, अपर तहसीलदार यांना सर्व कागदपत्रे दिली. पण काम झाले नाही. त्यानंतर अपर तहसीलदारांना १७ वेळा ई-मेल केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com