Chhatrapati Sambhajinagar: स्टील दरवाढीचा उलट परिणाम;मागणी घटल्याने दर घसरले, विक्रीत २५ टक्के घट

Overview of Steel Price Fluctuations in Chhatrapati Sambhajinagar: शहरात आयात होणाऱ्या स्टीलच्या दरात वाढीनंतर बांधकाम व औद्योगिक क्षेत्रातील मागणी घटल्यामुळे विक्रीत २५% घट; स्थानिक बाजारातील दर घसरले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरात आयात होणाऱ्या स्टीलच्या दरात अलीकडे मोठी वाढ झाली. त्यानंतर त्याचा उलट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. दरवाढीमुळे बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील मागणी कमी झाली.

त्यामुळे स्टीलचे दर घसरू लागले. परराज्यांतही मागणी घटल्याने मालाला अपेक्षित उठाव मिळत नाही. विक्रीत २५ टक्के घट झाली, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com