TET Eligibility: टीईटी अर्हतेच्या मुद्द्यावर खंडपीठाची दिशाभूल; २० फेब्रुवारीचा आदेश मागे, वकिलांनी मागितली न्यायालयात माफी

Importance of TET Eligibility: छत्रपती संभाजीनगर न्यायालयीन प्रकरणात शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी पात्रता निर्णायक ठरली. औरंगाबाद उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२६चा अंतरिम आदेश मागे घेतला व कार्यवाही अवैध ठरवली.
TET Eligibility

TET Eligibility

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणी संदर्भातील याचिकांमध्ये टीईटी अर्हतेचा मुद्दा निर्णायक ठरला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २० फेब्रुवारी २०२६चा अंतरिम आदेश मागे घेतला आहे. तसेच त्या आदेशानुसार झालेली कार्यवाहीही अवैध ठरवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com