Chhatrapati Sambhajinagar: विनाफिटनेस, विनाक्रमांक धावताहेत टॅंकर;वाहनधारकांचा जीव धोक्यात ; पोलिस, आरटीओ धृतराष्ट्राच्या भूमिकेत

Unfit Water Tankers Threaten Public Safety: छत्रपती संभाजीनगर शहरात विनाफिटनेस, क्रमांक नसलेले आणि जर्जर पाण्याचे टॅंकर धावत आहेत. पोलिस व आरटीओ दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जनतेसाठी काळ बनून शहर व जिल्ह्यात विनाफिटनेस, विनाक्रमांक, जर्जर झालेले टॅंकर बेलगाम धावत आहेत. मंगळवारी सिडको भागातधावत्या टॅंकरचे चाक निखळून पडले. यात मोठा अनर्थ टळला, तरीही टॅंकरवर कुठलीही कारवाई केली नाही. ही धोकादायक वाहने दिसत असूनही पोलिस आणि आरटीओ विभाग धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com