Chhatrapti Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संताप
Sudden Rain Hits Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी अचानक अवकाळी पाऊस झाला. दिवसभराच्या कडक उकाड्यानंतर हलक्या ते मध्यम सरींनी नागरिकांना दिलासा मिळाला