Chhatrapati Sambhajinagar: शहरात वर्षात ९४ हजार वाहनांची भर; दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक, आरटीओला ४५६ कोटींचा महसूल
Two-Wheelers Dominate New Registrations : छत्रपती संभाजीनगरमध्ये २०२५-२६ मध्ये ९४ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली असून दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहरात वर्ष २०२५-२६ मध्ये ९४ हजार ७२९ हजार वाहनांची भर पडली. यात सर्वाधिक दुचाकी आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला २०२५-२६ या कालावधीसाठी ४२० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते.