

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: पाणी योजनेच्या कंत्राटदाराला मुख्य जलवाहिनी टाकताना एअरव्हॉल्व्ह बसवण्याचा विसर पडला. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या चाचणीतही ही बाब लक्षात आली नाही. नंतर चाचणी घेताना जलवाहिनीवर जागोजागी एअरव्हॉल्व्ह बसवले.