Chhatrapati Sambhajinagar: ३२ तासांनंतर सुटका! फुटलेली जलवाहिनी अखेर दुरुस्त.

32-Hour Repair Operation Completed: छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशन परिसरातील ७५० मिमी जलवाहिनी फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल ३२ तास बंद होता.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: रेल्वे स्टेशन परिसरातून ज्युबिली पार्कला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी (ता.१९) पहाटे दोनच्या सुमारास फुटली होती. त्यामुळे जुन्या शहराला ऐन सणाच्या दिवशी फटका बसला. तब्बल ३२ तासांनंतर ही जलवाहिनी दुरुस्त केल्यानंतर सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com