Water Shortage: पाणीटंचाईसाठी प्रशासनाचा कृती आराखडा ;दरडोई वीस लिटरचे नियोजन ; टॅंकरसाठी ग्रामसभेचा ठराव अनिवार्य

Water Scarcity Management : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६६ गावांतील ७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, ११९ गावे आणि ३४ वाड्यांना १७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Water tankers arranged to supply drinking water to villages facing potential water scarcity in Chhatrapati Sambhajinagar district.

Water tankers arranged to supply drinking water to villages facing potential water scarcity in Chhatrapati Sambhajinagar district.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर,: संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील ६६ गावांमध्ये ७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, ११९ गावे आणि ३४ वाड्यांना १७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, टँकरच्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण व प्रत्यक्ष पाहणी समिती गठित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...