

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरातील जाफरगेट, चिकलठाणा व शहानूरमियाँ दर्गा परिसरातील आठवडे बाजार उठवा, पण विक्रेते, ग्राहकांनाही शिस्त लागेल अशा ठिकाणी बसवा. हा पर्याय वापरल्यास वाहतूक कोंडी, बेशिस्त, संभाव्य अपघातही टळतील आणि कुणाच्या हातचा रोजगारही हिरावून घेतला जाणार नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.