Chhatrapati Shivaji Maharaj: दक्षिण काशीत शिवरायांचे राजपत्र; पैठणच्या बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयात जतन

Balasaheb Patil Museum: छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक राजपत्र पैठण येथील संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. शिवजयंती निमित्त या अनमोल ठेव्याचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होते.
Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

sakal

Updated on

जायकवाडी (जि. छत्रपती संभाजीनगर) : दक्षिण काशी पैठणनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती जागविणारा एक अनमोल ठेवा आजही सुस्थितीत पाहावयास मिळतो. तो ठेवा म्हणजे बाळासाहेब पाटील शासकीय वस्तुसंग्रहालयामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजपत्र. शिवजयंतीच्या निमित्ताने या राजपत्राचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची येथे मोठी गर्दी होते हे विशेष.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com