CM Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; रस्ता वाहतुकीसाठी होणार खुला

Samruddhi Mahamarg Phase Four : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (ता. पाच) होणार आहे. हा मार्ग राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासास गती देणारा ठरणार आहे.
CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Road Inaugurationesakal
Updated on

नाशिक/छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या ७६ कि.मी. अंतराच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (ता. पाच) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारा मार्ग म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com