Water Shortage: ऐन दिवाळीत म्हाडा गृहप्रकल्पात पाणीबाणी चार महिन्यांतच विहीर आटली, महापालिकेचे पाणी मिळेना; ३९० कुटुंबांना त्रास

Chikalthana Water Shortage, : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील म्हाडा गृहप्रकल्पातील विहीर आणि बोअरवेल आटल्याने ३९० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Residents of the MHADA housing project in Chikalthana rely on private water tankers amid a shortage.

Residents of the MHADA housing project in Chikalthana rely on private water tankers amid a shortage.

esakal

Updated on: 

चिकलठाणा : चिकलठाणा विमानतळाच्या मुख्य गेटसमोर असलेल्या म्हाडाच्या नव्याने कार्यान्वित झालेल्या गृहप्रकल्पात ऐन दिवाळीच्या सणातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील विहीर आटल्यामुळे ३९० कुटुंबांवर खासगी टॅंकर मागवून तहान भागविण्याची वेळ आली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...