Chh. Sambhajinagar Crime : अवघ्या तेरा वर्षाच्या चिमुकलीचा लावला विवाह!

Chh. Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १३ वर्षीय मुलीचा २० वर्षीय तरुणासोबत विवाह लावल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये मुलीची आई, दोन मावशा आणि विवाह लावणारा यांचा समावेश आहे.
Chh. Sambhajinagar Crime
Chh. Sambhajinagar Crime sakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : एका १३ वर्षीय मुलीचा विवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्याप्रकरणी सहा जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. सात) सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास बंजारा कॉलनीत घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com