Chhatrapati Sambhajinagar: दुर्गंधी, साथीच्या आजारांनी नागरिक हैराण; सिडको प्रशासनाविरोधात संताप, ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

Massive Garbage Accumulation in CIDCO Waluj Area: सिडको वाळूज परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी व साथीचे आजार वाढले आहेत. नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

बजाजनगर: सिडकोवाळूज महानगर १ व २ परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून मुख्य रस्ते, अंतर्गत मार्गावर कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com