Sambhajinagar News : संभाजीनगरात प्रथमच ‘सीएनजी’निर्मिती; वर्षअखेरीस होणार सुरू; छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचा पुढाकार
CNG Project : संभाजीनगर जिल्ह्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करून साखर उद्योगातून हरित सीएनजी इंधन निर्माण करणारा पहिला प्रकल्प सुरु होतो आहे, पर्यावरणपूरक आणि रोजगारनिर्मितीस चालना!
करमाड : हुसेनपूर येथील छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिला सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०२५ ला गॅसनिर्मितीला सुरवात होणार आहे.