Marathwada University: मराठवाडा विद्यापीठ काढणार ‘स्टार्टअप यात्रा’; कुलगुरू डॉ. फुलारी, गुणवत्ता शोधण्यासाठी विशेष मोहीम

Student Startups: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ फाउंडेशनतर्फे ‘सीओएचओआरटी ६.०’ मोहिमेत ग्रामीण विद्यार्थ्यांचा टॅलेंट इन्क्युबेटरमध्ये रूपांतरित केला जाईल. सप्टेंबर महिन्यात ‘स्टार्टअप यात्रा’ ५० महाविद्यालयांत जाईल.
Marathwada University
Marathwada Universitysakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट शोधून त्याचे रूपांतर इन्क्युबेटरमध्ये करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ फाउंडेशन, अटल इन्क्युबेशन सेंटरतर्फे ‘सीओएचओआरटी ६.०’ ही विशेष मोहीम सुरू करत आहोत. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात ‘स्टार्टअप यात्रा’ ५० महाविद्यालयांत जाणार आहे, असे कुलगुरू व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय फुलारी म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com