
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य पातळीवर कुठलीही आघाडी केली जाणार नाही, आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत केले.