Yusuf Sheikh : महानगरपालिका स्वबळावर लढविणार; युसूफ शेख विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ

EVM Controversy : विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालांवर कॉंग्रेसचे युसूफ शेख यांनी इव्हीएमचा घोळ झाल्याचा आरोप केला आहे. निवडणुका बलेट पेपरवर घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.
EVM Controversy
EVM Controversysakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत लागलेला अनपेक्षित निकाल बघता मतगणनेमध्ये १०० टक्के इव्हीएमचा घोळ झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष युसूफ शेख यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. इव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे करण्यासाठी आणि निवडणुका बलेट पेपरवर घेण्यात याव्यात, यासाठी वॉर्डावॉर्डात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे शेख म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com