Nitesh Rane
sakal
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना यूबीटी पक्षाने समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या रशीद मामू सारख्यांना उमेदवारी दिली. ठाकरेंना त्यांना महापौर करयाचे आहे. यामागे शहराचे नाव पुन्हा बदलण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केला. पुडंलिकनगर परिसरातील सभेत रविवारी (ता. ११) ते बोलत होते. त्यांच्या पदमपुरा, गुलमंडी येथेही सभा झाल्या.