Construction Workers Welfare Scheme: बांधकाम कामगारांच्या योजनेत गैरव्यवहार, तक्रार देणाऱ्या अधिकाऱ्यालाच अटक; पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Former Labour Officer Amol Jadhav Arrested: बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांतील कथित गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांना अटक.
Construction Workers Welfare Scheme

Construction Workers Welfare Scheme

esakal

Updated on

परतूर: जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमधील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे. तत्कालीन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल मानसिंग जाधव याला शनिवारी (ता. आठ) पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक साहित्याच्या वाहतुकीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या जाधव यालाच अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com