Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Container Eicher head on collision Maharashtra : गंगापूर तालुक्यात शिवपूर शिवारात कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Container Eicher head on collision Maharashtra

Container Eicher head on collision Maharashtra

sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा ते बिडकीन महामार्गावरील शिवपूर गावानजीक रविवारी (ता. 8) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनर व आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com