Chh. Sambhajinagar : इमानदारी संपली! महसूल विभागात लाचखोरी वाढली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागाची लाचखोरीची सुरूच
Revenue Department : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महसूल विभागातील लाचखोरीच्या प्रकरणांनी खळबळ माजवली असून, एका महिन्यात सहा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. भ्रष्टाचाराची ही कीड समाजाच्या विश्वासावर गदा आणत असून नागरिकांमध्ये संताप आहे.
शेंदूरवादा : पिकांवरील कीड नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या औषधींची फवारणी करावी लागते. मात्र, तरीही काही पिकांवरील कीड नियंत्रणात येत नाही. तसेच, सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचेही झाले आहे.