Chh. Sambhajinagar : विभागीय क्रीडा संकुलातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल २१ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले. या प्रकरणातील महिला लिपिक आणि तिच्या पतीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली, तर मुख्य २१ वर्षीय आरोपी पसार झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तब्बल २१ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले. या प्रकरणातील महिला लिपिक आणि तिच्या पतीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली, तर मुख्य २१ वर्षीय आरोपी पसार झाला आहे.