esakal | Corona Update : औरंगाबादेत नवे १५६ रुग्ण, उपचारानंतर २१९ जणांना सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद   जिल्ह्यात मंगळवारी (ता.२०) नवे १५६ कोरोनाबाधित आढळले.

Corona Update : औरंगाबादेत नवे १५६ रुग्ण, उपचारानंतर २१९ जणांना सुटी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  : जिल्ह्यात मंगळवारी (ता.२०) नवे १५६ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६७ व ग्रामीण भागात सात रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या २१९ जणांना आज सुटी देण्यात आली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील ९८ जणांचा समावेश आहे.


ग्रामीण भागातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या)ः वंजारवाडी (१), पाचपिंपळगल्ली, पैठण (१), माऊली हॉस्पिटल परिसर, पैठण (१), मुधोळवाडी एमआयडीसी, पैठण (१), गणोरी, फुलंब्री (१), कावलवाडी, डोंगरगाव, सिल्लोड (१४), गंगापूर अंबेलोहाळ (१), आलियाबाद, पैठण (१), वाकळा वैजापूर (१), एमआयडीसी पोलिस स्टेशन परिसर (१), सिडको ऑफिस, सिडको महानगर (२), राजर्षी शाहूनगर, महानगर, सिडको (१), कामगार चौक, बजाजनगर (१), खुलताबाद रोड, फुलंब्री (१), गणेश चौक, वाळूज (१), समर्थनगर, कन्नड (२), कानडगाव कन्नड (१), शेंद्रा (१), भेंडाळा, गंगापूर (२), कायगाव, गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (१), जखमतवाडी (३), लखमापूर (२), शिलेगाव (१), वडगाव, बजाजनगर (१), फुलंब्री (१), सिल्लोड (१), वैजापूर (४), पैठण (१).


शहरातील बाधित
पन्नालालनगर (१), छत्रपतीनगर, एन बारा सिडको (१), सुभाषचंद्र बोसनगर (१), आर्मी कॅम्प छावणी (१), एन ३ सिडको (१), रामानंद कॉलनी (१), भालेनगर (१), वैभव श्री सोसायटी (१), जुना बायजीपुरा (१), पवननगर सिडको (१), अजबनगर (१), मयूर पार्क (३), म्हाडा कॉलनी, चिकलठाणा (१), एन-२ सिडको (१), एन-९, एम-२ सिडको (१), रोकडा हनुमान कॉलनी (१), नक्षत्र न्यू एसबीएच कॉलनी (१), घाटी परिसर (१), उल्कानगरी (१), उत्तरानगरी, चिकलठाणा (१), जयभवानीनगर (१), पदमपुरा (१), रहेमानिया कंपाऊंड (१), नारेगाव (१), विजयनगर, गारखेडा (१), उस्मानपुरा (१), ठाकरेनगर (१), मैत्री हाइट्स् (१), अलकानगर (१), पिसादेवी (१), एन सात सिडको (१), गारखेडा (१), मिलिटरी हॉस्पिटल (२), अन्य (२).

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top