Child Trafficking: गुजरातमधून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या बाळाची छत्रपती संभाजीनगर येथे सुखरूप सुटका झाली. हैदराबादमध्ये विक्रीसाठी नेत असलेल्या चौघांना अटक करण्यात आली असून, एका महिला पोलिसाने बाळाची मायेने काळजी घेतली.
छत्रपती संभाजीनगर : अहमदाबादेतील सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून छत्रपती संभाजीनगरमार्गे हैदराबादला विक्रीसाठी नेत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.