
Chh. Sambhajinager Crime
sakal
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा व सत्र न्यायालयातील एका सरकारी वकिलाला त्यांच्या दालनात घुसून एका वकिलाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. १४) दुपारी घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.