Chh. Sambhajinager Crime: सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ धक्कादायक घटना; अंडा ऑम्लेट विक्रेत्याचा धारदार शस्त्राने खून

Crime News: अंडा ऑम्लेटची गाडी चालवणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्री सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील एफएसएस मैदानावर उघडकीस आली.
Chh. Sambhajinager Crime

Chh. Sambhajinager Crime

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : अंडा ऑम्लेटची गाडी चालवणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची घटना मंगळवारी (ता. १४) रात्री सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील एफएसएस मैदानावर उघडकीस आली. सुरेश भगवान उंबरकर (वय ३२, रा. पुंडलिकनगर) असे मृताचे नाव आहे. वृत्त लिहिपर्यंत रात्री दीडच्या सुमारास फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com