
Highway Danger
sakal
अहिल्यानगर / छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याची अवस्था डोक्याला ताप ठरत असताना तातडीचा मार्ग म्हणून पर्यायी असलेल्या अहिल्यानगर ते मनमाड या दुसऱ्या महामार्गाची स्थिती अनेक दिवसांपासून जीवघेणी ठरत असल्याने मध्यवर्ती असलेल्या प्रवाशांना दोन्ही महामार्ग म्हणजे एकीकडे आड, तर दुसरीकडे विहीर याप्रमाणे झाली आहे.