

Marathwada University
sakal
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक आणि प्रशासकीय अंकेक्षणास पात्र असतानाही अर्ज न भरलेल्या सात महाविद्यालयांना ‘प्रवेश का थांबवण्यात येऊ नये?’ तसेच १७ महाविद्यालयांनी या शैक्षणिक वर्षात ई-समर्थ पोर्टलवर संलग्नता अर्ज भरलेला नाही.