
देगलूर : मुबंई येथील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसा पासुनमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातुन गेलेल्या लाखो मराठा बांधवासाठी देगलूर तालुक्यातील अनेक गावांनी ज्वारीच्या पिठाच्या भाकरी व चपात्या, हिरव्या मिरचीचा ठेसा, लोणचे पाणी बॉटल्स घेऊन रविवारी (ता.३१) ला सायंकाळी ७ वाथता काही वाहनाद्वारे सोबत समाज बांधवांचा जत्था घेऊन मराठा समाजबांधव मुंबईला रवाना झाले आहेत .