
Deglur Protest
Sakal
देगलुर : हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील लमानी/ बंजारा समाज हा अनुसूचित जमाती मध्ये असून त्याचं तत्त्वधारावर मराठवाड्यातील बंजारा, लमानी, लंबाडी हा समाज अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा यासाठी देगलूर तालुक्यांतील सकल बंजारा समजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.