Bribe Case : आधी २३ लाख घेतले, पुन्हा १८ लाख मागितले; ५ लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक

Vinod Khirolkar : छत्रपती संभाजीनगरमधील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं.
Bribe Case : आधी २३ लाख घेतले, पुन्हा १८ लाख मागितले; ५ लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक
Updated on

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरी प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना ५ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे याआधीही लाखो रुपये उकळल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com