Chhatrapati Sambhajingar: देवगिरी आयटीआयमध्ये ‘ड्युअल वेट’ यशस्वी; उद्योग-शिक्षण समन्वयाला नवी चालना; प्राचार्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Industry-Principals Collaboration Strengthens Skill Development: देवगिरी शासकीय आयटीआयमध्ये ‘ड्युअल वेट’ प्रकल्प अंतर्गत प्राचार्य कार्यशाळा यशस्वी पार पडली.
Chhatrapati Sambhajingar

Chhatrapati Sambhajingar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: कौशल्याधारित शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी आणि उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने देवगिरी शासकीय आयटीआय येथे ‘ड्युअल वेट’ (दुहेरी पद्धतीचे कौशल्य शिक्षण) प्रकल्पांतर्गत संस्था प्राचार्य कार्यशाळेची प्रथम बॅच यशस्वीरीत्या पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com