
धाराशिव : बसस्थानकातील वाटप करण्यात आलेल्या वाहनतळाच्या जागेचा ताबा देण्यासाठी व त्या जागेच्या बाजूला असलेल्या कँटीनचे पार्किंगजवळील शटर बंद करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना एसटी महामंडळाच्या विभागीय स्थापत्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. २२) पकडले.