Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Thrilling Buffalo and Bull Race Tradition in Dharashiv: गुढीपाडवा निमित्त धाराशिवमध्ये पारंपरिक म्हशी व रेडे पळविण्याचा थरार अनुभवायला मिळाला. विविध शहरांतील पशुपालकांनी सहभाग घेत एकात्मता, परंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम साकारला.
Dharashiv

Dharashiv

esakal

Updated on

धाराशिव: मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गवळी गल्लीत शतकानुशतकांपासून चालत आलेली म्हशी व रेडे पळविण्याची परंपरा यंदाही अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि पशूंच्या खुरांनी उडालेली धूळ, अशा वातावरणात पशुपालकांनी आपल्या जिवापाड जपलेल्या जनावरांचे कौशल्य दाखविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com