Yermala Crime News
esakal
येरमाळा (जि. धाराशिव) : महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध (Love Affair) आणि त्यानंतर झालेल्या वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५) असे त्याचे नाव आहे. येरमाळा पोलिसांनी (Yermala Police) संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.