Dharur Ghat News: धारूर घाटातील कठडे पुन्हा चर्चेत; ७० लाखांच्या निधीतून काम सुरू; लोखंडी पाइपऐवजी मजबूत काँक्रीट तटबंदीची मागणी

Dharur Ghat Safety Work, ₹70 Lakh Fund, Khamgaon Pandharpur Highway धारूर घाटाच्या दुरुस्ती व सुरक्षेच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या कामासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता
Dharur Ghat

Dharur Ghat

esakal

Updated on: 

किल्लेधारूर : अरुंद व तीव्र उताराचा धारूर चा घाट असल्याने माघील अनेक दिवसांपासून घाटात अपघात होत असल्याचे चित्र आहे आहे. आजवर या घाटात शेकडो अपघातात अनेकांचे बळी गेली आहेत यादृष्टीने रुंदीकरणाबाबत आजवर अनेक प्रयत्न केले मात्र या निवेदनाची मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात काही निधीला मंजुरी दिली होती आता या कामास सुरुवात झाली आहे मात्र काम होत असताना या कामात गुणवत्ता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून लोखंडी खांब ऐवजी कोंक्रेटचे चे संरक्षण कठडे बांधावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com