

Dhule Solapur Highway
sakal
छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटाचा विषय मार्गी लागणार आहे. या रस्त्यावर आता औट्रम घाटात साडेपाच किलोमीटरचा बोगदा, तर तेलवाडी ते बोधेरे असा १५ किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे.