
Diwali Festival 2024: तिमिराकडून तेजाकडे व अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजेच दीपावली. या दिवाळी सणासाठी घाटनांद्रा येथील बाजारपेठ पर्यावरणपूरक आकाशकंदिलांनी सजली आहे. दीपावली सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे.