
Diwali Fireworks Boom in Chhatrapati Sambhajinagar
Sakal
छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सण तोंडावर आला असून त्याच्या तयारीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानाला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली असल्याने दुकाने थाटण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.