
Crop Damage
sakal
आडुळ : आडुळ ता. पैठण सह परिसरात मंगळवारी (ता. २१) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशीच वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.